Animal Diversity – Paper 1 Generic Elective (Marathi) | Pack of 5 Books
₹1,700.00Original price was: ₹1,700.00.₹1,350.00Current price is: ₹1,350.00.
& Free Shipping
“प्राण्यांची विविधता – 1” हे प्राणिशास्त्राच्या अद्भुत आणि विविध जगाचा परिचय करून देणारे पुस्तक आहे. हे पुस्तक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या प्राणिशाश्त्र या विषयाच्या जेनेरिक इलेक्टिव्ह च्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. यामध्ये दिलेल्या ज्ञानाने वाचनाऱ्यांचे प्राणिशास्त्राच्या क्षेत्रातील समज वाढेल आणि प्राण्यांच्या विविध प्रकारांमध्ये रुचि निर्माण होईल.
Reviews
There are no reviews yet.