ISBN: 978-93-49630-09-3 (Paperback)
Book language: English
Author(s): Dr. Govind Karhale
Published by: Advent Publishing
Edition: March 2026
Media: Paperback
Category: Reference Book
Dimensions: 6.89″ x 9.24″
Publisher’s Internal Identifier: AP01115
दैनंदिन जीवनातील भौतिकशास्त्र (भाग – १)
Original price was: ₹360.00.₹320.00Current price is: ₹320.00.
& Free Shippingदैनंदिन जीवनातील भौतिकशास्त्र (भाग – १) हे पुस्तक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील नवीन शैक्षणिक धोरण – २०२० नुसार भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. हा पेपर (सांकेतांक: SPHYGE 1201) बी. एससी. द्वितीय वर्षासाठी जनरल इलेक्टिव्ह क्रेडिट – २ म्हणून तर बी. ए. व बी. कॉम. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य विषय म्हणूनही उपयुक्त आहे.
या पुस्तकाचा उद्देश विद्यार्थ्यांना सोप्या व सरळ मराठी मातृभाषेत दैनंदिन जीवनातील भौतिकशास्त्राचा परिचय करून देणे आहे. भौतिकशास्त्रातील मूलभूत नियम, संकल्पना, कार्यपद्धती, तत्त्वे तसेच उपकरणांच्या योग्य हाताळणीची माहिती येथे दिली आहे. विशेषतः कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनाही विषय रुचावा यासाठी आकृत्यांसह सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे.
अभ्यासक्रमातील मुख्य विषयांमध्ये हे समाविष्ट आहे:
-
भौतिकशास्त्रीय मापन पद्धती, तापमापी व त्यांचे प्रकार
-
दैनंदिन जीवनातील घरगुती उपकरणे – व्हॅक्युम क्लिनर, वॉशिंग मशीन, वॉटर हीटर इ.
-
विद्युत उपकरणांमधील विद्युत वाहकता, सुरक्षितता व वापरताना घ्यावयाची काळजी
-
विद्युत मोजमापासाठी वापरण्यात येणारी विविध उपकरणे
या पुस्तकाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना आपल्या दैनंदिन व्यवहारात यशस्वीपणे उपयोगात आणता येतील.
Out of stock
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
You may also like…
-
Sale!
Out of stock
Introduction of Vegetable Dielectrics
Original price was: ₹530.00.₹460.00Current price is: ₹460.00. Read more -
Waves and Oscillations (As per NEP 2020)
Original price was: ₹340.00.₹310.00Current price is: ₹310.00. Add to cart -
Methods of Dielectric Measurements in Waveguide
Original price was: ₹350.00.₹330.00Current price is: ₹330.00. Add to cart -
Handbook of Physics Practical
Original price was: ₹185.00.₹165.00Current price is: ₹165.00. Add to cart -
Sale!
Out of stock
-
Sale!
Out of stock
FUNDAMENTALS OF ELECTRICITY AND MAGNETISM
Original price was: ₹340.00.₹310.00Current price is: ₹310.00. Read more














Reviews
There are no reviews yet.